davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 37)

आई–बाबा यु.एस.ला गेले आणि त्यानंतरचा विकेंड. सु.सा.सुस्तावून घरात बसला होता. संध्याकाळी त्याचा ऑफिसमधला कलीग आणि मित्र कौस्तुभ घरी येणार होता, ऑफिसचं काही काम करायला. पण सकाळचा वेळ तसं काहीच काम … Continue reading

May 6, 2017 · 3 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 36)

आता ह्या सुजयची मदत घायची. कशी, ते माहित नाही. पण बघू, विचार करूच. काय योगायोग होता, मागच्याच आठवड्यात त्या विवाह मंडळाच्या बाहेर त्या म्हाताऱ्या माणसाची टक्कर झाली. त्याच्याकडून ते विवाह … Continue reading

April 4, 2017 · 8 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 35)

“ते करूच आपण…पण आता सगळ्यात महत्वाचं …सिद्धार्थकडून सगळी स्टोरी ऐकायची आहे…आज दिवसभरात काय,काय घडलं आणि त्याला त्या खोलीत काय, काय मिळालं, पुढे जाण्याचा काही क्लू मिळाला का, सगळंच….” “आणि ईशी, … Continue reading

March 11, 2017 · 8 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 34)

“तिथे बघ….तिकडे ….”वरखाली होणारा आवाज…..’खसर ….खसर …….’सरपटल्याचा आवाज…….पण सिद्धार्थ तिकडे बघणार नव्हता…..तो दरवाज्याच्या दिशेने आणखी पुढे जाणार तर समोर दरवाजाच नाही मुळी…..असं कसं झालं? दरवाजा तर इथेच होता, आपल्या समोर…..तो … Continue reading

February 19, 2017 · 5 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 33)

त्याचा स्वतःचा फोटो …..पण ह्या फोटो च्या तर दोन कॉपीज दिल्या होत्या त्या फोटो स्टुडिओ वाल्याने…एक माझ्याकडे आली ….मग दुसरी कुठे गेली? तो विचार करत राहिला… ——————————————- ‘प्रजापती निवास‘ च्या … Continue reading

January 30, 2017 · 7 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 32)

समोरून काहीच आवाज आला नाही तसं सुजयने विचारलं, “हॅलो आई….काय झालं?” “अरे काही नाही. सायलीबद्दल तुला विचारायचं होतं. पण तू पुण्याला आहेस म्हणालास त्यावरून अंदाज आला मला…” “म्हणजे ? काय … Continue reading

January 10, 2017 · 14 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 31)

घाईघाईत दरवाज्याच्या दिशेने जाताना त्याच्या पायाखाली काहीतरी वस्तू आली. काय आहे ते पाहण्यासाठी त्याने पाय बाजूला केला. मगाशी त्याने कोपऱ्यातल्या टेबलवर एक फोटोफ्रेम पहिली होती. ती खाली पडून फुटली होती … Continue reading

December 26, 2016 · 12 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 30)

तो दोन पावलं मागे सरकला आणि आणखी मागे सरकणार तोच मागे त्याच्या पाठीला काहीतरी लागलं, कुणीतरी होतं तिथे. जणूकाही तो आणखी मागे जाऊ नये म्हणून तिथे त्याला अडवायला उभं असल्यासारखं…..पण … Continue reading

December 2, 2016 · 13 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 29)

काय करावं काहीच सुचत नव्हतं सायलीला. ती तशीच उभी राहिली होती. विचार करून फोन करते, असं ईशा म्हणाली होती खरं, पण अजून तिचा फोनही आलेला नव्हता. जावं का निघून असंच, … Continue reading

November 13, 2016 · 10 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 28)

“आटापिटा कसला ह्यात? लाडकी भाची इतक्या दिवसांनी आलीये. त्यात लग्न होणार आता तुझं. तू येणार आहेस माहित असतं ना, तर सगळं मी स्वतः केलं असतं. पण आता बाहेरून तरी आणूदे … Continue reading

October 19, 2016 · 15 Comments