davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 11)

प्रश्न, प्रश्न ….सुजयच्या बाबतीत सगळंच प्रश्न पडण्यासारखच होतं, हे पुन्हा तिला जाणवायला लागलं. पण लग्नाला अजून वेळ आहे म्हणून हातावर हात ठेवून बसण्याची ही वेळ नाही, हेही तिच्या लक्षात आलं. … Continue reading

February 21, 2016 · 2 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 10)

त्याने घड्याळात बघितलं. रात्रीचा दीड वाजत होता. थोडा उशीर झाला होता खरा, पण चालेल …कामही तितकंच महत्वाचं होतं ना. त्याने मोबाईलवर एक नंबर डायल केला. दोन–तीन रिंग्स मधेच फोन उचलला … Continue reading

February 8, 2016 · 5 Comments