davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 13)

अचानक सुजयबद्दल तिच्या मनात संतापाची एक तिडीक उमटली. “तुझ्यामुळे मी, माझे आई-बाबा टेन्शन मध्ये आहोत…तू आयुष्यात आलास आणि तेव्हापासून सगळं विस्कटल्यासारखं झालंय….” साखरपुडा झाल्या दिवसापासून डोक्यात अखंड चालू असलेले विचार, … Continue reading

March 18, 2016 · 5 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 12)

ईशाने शांत होऊन विचार केला मग ती म्हणाली, “ह्या वाटेवरून जाताना, ही शक्यता आपण लक्षात घेतली होतीच, नाही का सायली? आपल्या दोघींच्याही मनातली भीती सांगतेय, की ‘ती‘ परत आली होती. … Continue reading

March 5, 2016 · 2 Comments