davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 50)

“हम्म…म्हटलं बघूया सौ. सायली सुजय साने काय करतायत नक्की? आमचं ऐकलं नाहीस ह्याचा पश्चात्ताप होतोय की नाही तुला ते बघूया म्हटलं…” “ईशा….मी परत सांगतेय तुला..आता मला वैतागायला होतंय..मला त्या नावाने … Continue reading

March 9, 2018 · 18 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 49)

“येस….माई आजी म्हणते ते बरोबर आहे” सायली एकदम ओरडली. “योजना असते तिथे मार्ग असतोच…आपल्या हातात पुरावा नाहीये पण वेळ आहे. दोन महिने…” ————————-आता पुढे —————— “कसले दोन महिने?” ईशा   … Continue reading

March 5, 2018 · 6 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 48)

“मला माहित आहे पुढचं सगळं तू तुझ्या तोंडून नाही सांगू शकणार…पण ह्यांना कळायला तर हवंच ना…तू इथे येण्याचं ठरवलंस ते कशासाठी, त्या सुजयला शोधण्यासाठी,…तुझा बदला पूर्ण करण्यासाठी ना…मग आता वेळ … Continue reading

March 3, 2018 · 1 Comment

अज्ञाताची चाहूल : (भाग : 47)

पण त्या बाईव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीने त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं…आधी प्रशांतशी झालेलं बोलणं आणि मग हा दुसरा फोन ..आणि योगायोगाने दोन्ही फोनवर झालेलं संभाषण हिंदीत होतं…प्रशांत आणि तो ठरवून … Continue reading

March 1, 2018 · Leave a comment

अज्ञाताची चाहूल : (भाग : 46)

“अम्मा …” असं ओरडतच ती धावली. सगळ्या गर्दीला बाजूला करत अम्मापाशी गेली…अम्मा समोर निपचित पडली होती…डॉक्टरांना तिची नाडी लागत नव्हती. त्यांचे शर्थीचे प्रयत्न चालले होते…एका क्षणी अम्मा थोडे डोळे उघडून … Continue reading

February 27, 2018 · Leave a comment

अज्ञाताची चाहूल : (भाग : 45)

दोन दिवसांनी त्याच गावात आमचा साखरपुडा झाला. कटनीहून निघून मला त्या दिवशी आठ दिवस झाले होते. साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघालो आणि संध्याकाळी उशिरा कटनीला पोहोचलो. तिथून निघाल्यावर मी … Continue reading

February 24, 2018 · 1 Comment

अज्ञाताची चाहूल : (भाग : 44)

“आय एम सो प्राऊड ऑफ यु माई आजी …तुला सांगते, आजपर्यंत हा एक किडा खरंच वळवळत होता माझ्या डोक्यात…हे सुजयचं सिक्रेट नक्की काय आहे ही एक भुणभुण आहेच डोक्याला पण … Continue reading

January 23, 2018 · 2 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 43)

“हत्ती गेला आणि शेपूट राहिलं असं झालं असंच वाटतंय गो….तिकडे त्या घरात कुणी भेटलं असतं तर निदान काहीतरी कळू शकलं असतं…” “हो ना….आता पुढे काय करायचं प्रश्नच आहे….त्यात त्या ओरिजिनल … Continue reading

November 1, 2017 · 14 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 42)

फक्त कटनीबद्दल तिला नक्की काही कळलंय का, हे जाणून घ्यायला हवं. उद्या सकाळीच तिच्या घरी जाऊया, आधी काहीही न सांगता, अचानक. त्यांच्या रिएक्शन्स पण बघता येतील आणि एकूणच अंदाज येईल … Continue reading

October 8, 2017 · Leave a comment

अज्ञाताची चाहूल : (भाग : 41)

पण मग सगळ्यात महत्वाचं…जर सायलीला संशय आलाय तर ती लग्न का करतेय? मला सरळ प्रश्न का विचारत नाहीये? पुण्याहून येताना तिचं आणि ईशाचं एकूण वागणं, हावभाव सगळं विचित्र संशयास्पद वाटलं … Continue reading

September 11, 2017 · 7 Comments