davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 30)

तो दोन पावलं मागे सरकला आणि आणखी मागे सरकणार तोच मागे त्याच्या पाठीला काहीतरी लागलं, कुणीतरी होतं तिथे. जणूकाही तो आणखी मागे जाऊ नये म्हणून तिथे त्याला अडवायला उभं असल्यासारखं…..पण … Continue reading

December 2, 2016 · 13 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 29)

काय करावं काहीच सुचत नव्हतं सायलीला. ती तशीच उभी राहिली होती. विचार करून फोन करते, असं ईशा म्हणाली होती खरं, पण अजून तिचा फोनही आलेला नव्हता. जावं का निघून असंच, … Continue reading

November 13, 2016 · 10 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 28)

“आटापिटा कसला ह्यात? लाडकी भाची इतक्या दिवसांनी आलीये. त्यात लग्न होणार आता तुझं. तू येणार आहेस माहित असतं ना, तर सगळं मी स्वतः केलं असतं. पण आता बाहेरून तरी आणूदे … Continue reading

October 19, 2016 · 15 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 27)

“हो मीच योगिता फणसे. पण मी ओळखलं नाही तुम्हाला.”   “नाही, आपण पहिल्यांदाच भेटतोय. सॉरी मला त्या कमलला तसं सांगावं लागलं. तुम्हाला भेटून खरं म्हणजे माझं काम होईल की नाही … Continue reading

October 2, 2016 · 8 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 26)

“अगं आजी, ह्यातला पहिला आवाज सुजयचा आहे. नक्कीच…….” “खात्री आहे का तुझी? माई आजी “हो गं. ह्या आवाजाने झोप उडवलीये माझी. मी चांगलीच ओळखते हा आवाज. हा सुजयचाच आवाज आहे. … Continue reading

September 17, 2016 · 2 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 25)

बाबा अशा विचारात असतानाच सायली पुन्हा वर आली. “बाबा, मला वाटलंच तुम्ही विचार करत असणार ह्यावर. पण आपल्यापुढे अजून बरेच प्रश्न आहेत.आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी कळायच्यात. कटनीला नक्की काय आहे? … Continue reading

September 4, 2016 · 2 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 24)

माई आजीने डोळे टिपले आणि तशीच पडून राहिली. तीच जुनी आठवण पुन्हा नको असताना वर येत होती. मगाशी ईशाने हाक मारल्यामुळे माई आजी त्यातून बाहेर आली होती, पण आता पुन्हा … Continue reading

August 20, 2016 · 7 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 23)

घाईघाईने फोन ठेवून ईशा सायलीला शोधायला खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात ती थांबली.   एवढं पॅनिक व्हायची खरंच गरज आहे का, असं तिच्या मनात आलं. सिद्धार्थ म्हणाला तसं खरंच ती गेली … Continue reading

August 6, 2016 · 6 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 22)

रस्त्यावरच्या खड्यामुळे बस ला जोरात धक्का बसला तसं सिद्धार्थने डोळे उघडले आणि जरासा सावरून बसला. सायलीला लवकरात लवकर कळायला हवं हे. म्हणजे काकूंच्या एकूण बोलण्यावरून एवढं कळतंय की ग्लॉस्सीसॉफ्ट मध्ये … Continue reading

July 23, 2016 · 2 Comments

अज्ञाताची चाहूल : (भाग : 21)

सायली, मध्ये बराच वेळ तुझा फोन लागत नव्हता आणि ईशा फोन उचलत नव्हती, म्हणून मेसेज करतोय. तू कामात असशील तरी सगळी कामं सोडून प्लिज मला फोन कर.किंवा मेसेज कर आणि … Continue reading

July 9, 2016 · 2 Comments