अज्ञाताची चाहूल : (भाग : 18)

तिच्या बोलण्यावर सायलीकडून काहीच प्रत्य्युत्तर आलं नाही. ईशाने बघितलं, सायली अजून तशीच विचारमग्न होती. आरशातून कुठेतरी रोखून बघत होती. “सायले” ईशाने तिला हलवलं…” काय झालं? कुठे हरवलीयेस?”   “ईशा मला ना सारखं असं वाटतंय की तिथे काहीतरी आहे….”सायली आरशातून समोरच्या भिंतीकडे बोट दाखवत होती…”कुणीतरी मला सांगत होतं तिथे जाऊन बघ, असं सारखं वाटतंय मला….पण नीट…

अज्ञाताची चाहूल : (भाग : 17)

ईशा बोलता–बोलताच आत आली सुद्धा. पॅस्सेजमध्ये पूर्ण अंधारच होता. तिथेच ती क्षणभर थबकली. “सायली ठीक असेल ना?” हा विचार तिला पोखरून टाकत होता. तिने आधी पॅस्सेजमधला दिवा लावला. आणि मग ती सायलीच्या खोलीपाशी आली. दार उघडणार तेवढ्यात आतून आवाज ऐकू आला, सायलीचा. “ईशा तू काय बोलतेयस? काय अर्थ आहे? मला काहीच कळत नाहीये…..तू अजून रागावली…