अज्ञाताची चाहूल : (भाग : 20)

“सुजयदादा, तुम्ही जर कुलूप लावता काय? मी घरी फोन करून सांगतो मी येतोय ते.” “बरं…..” कुलूप लावून सुजय मागे वळला आणि समोर बघताच त्याचा श्वास रोखला गेला. तेवढ्यात काकाही मोबाईल खिशात ठेवत मागे वळले. “फोन उचलला नाही गेला …चला जाऊ ..नंतर ….” एक क्षण त्यांचाही डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पण समोर उभ्या असलेल्या दोन मुलींपैकी…

अज्ञाताची चाहूल : (भाग : 19)

“कळलंय? काय कळलंय तुला?” ईशाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता असे दोन्ही भाव एकत्र दिसत होते. तेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर मेसेज आल्याचं इंडीकेशन आलं. ‘टू, टू…टू,टू ‘ “आत्ता एवढ्या रात्री कुणाचा मेसेज? बघ गं ईशा जरा…..” तेवढ्यात अजून एक मेसेज आला, ‘टू टू, टू,टू ‘ “बघते. पण आधी मला तुला काय कळलंय ते सांग…..” *********** भाग १८…