अज्ञाताची चाहूल : (भाग : 46)

“अम्मा …” असं ओरडतच ती धावली. सगळ्या गर्दीला बाजूला करत अम्मापाशी गेली…अम्मा समोर निपचित पडली होती…डॉक्टरांना तिची नाडी लागत नव्हती. त्यांचे शर्थीचे प्रयत्न चालले होते…एका क्षणी अम्मा थोडे डोळे उघडून आपल्याकडे बघतेय असं कोमलला वाटलं…पण एकच क्षण …त्यानंतर तिने डोळे मिटले ते कायमचेच. —————————-ह्यानंतर पुढे———————-   सुन्न होऊन ती किती वेळ तिथेच बसून होती, तिला…

अज्ञाताची चाहूल : (भाग : 45)

दोन दिवसांनी त्याच गावात आमचा साखरपुडा झाला. कटनीहून निघून मला त्या दिवशी आठ दिवस झाले होते. साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघालो आणि संध्याकाळी उशिरा कटनीला पोहोचलो. तिथून निघाल्यावर मी ठरवलं, आता कोमलला फोन करायचाच नाही…एकदम जाऊन, आपल्या साखरपुड्याची न्यूज द्यायची आणि सरप्राईझ द्यायचं असं मी ठरवलं. कधी एकदा कोमलला भेटते असं मला झालं होतं. तिच्याशी…