अज्ञाताची चाहूल : (भाग : 50)

“हम्म…म्हटलं बघूया सौ. सायली सुजय साने काय करतायत नक्की? आमचं ऐकलं नाहीस ह्याचा पश्चात्ताप होतोय की नाही तुला ते बघूया म्हटलं…” “ईशा….मी परत सांगतेय तुला..आता मला वैतागायला होतंय..मला त्या नावाने हाक मारू नकोस…” ——————————आता पुढे ———————–   “ओके..राहिलं….आता बायकोलाच ते नाव नकोसं झालं असेल तर बिचाऱ्या त्या नवऱ्याने तरी काय करावं?” ईशा आता दात काढत…

अज्ञाताची चाहूल : (भाग : 49)

“येस….माई आजी म्हणते ते बरोबर आहे” सायली एकदम ओरडली. “योजना असते तिथे मार्ग असतोच…आपल्या हातात पुरावा नाहीये पण वेळ आहे. दोन महिने…” ————————-आता पुढे —————— “कसले दोन महिने?” ईशा   “अगं म्हणजे मूव्ही दोन महिन्यात रिलीज होतोय बरोबर? ते दोन महिने आहेत आपल्या हातात…” सायली   “हो पण त्याचं काय?” अनिकेत   “कोमलची कादंबरी आणि…

अज्ञाताची चाहूल : (भाग : 48)

“मला माहित आहे पुढचं सगळं तू तुझ्या तोंडून नाही सांगू शकणार…पण ह्यांना कळायला तर हवंच ना…तू इथे येण्याचं ठरवलंस ते कशासाठी, त्या सुजयला शोधण्यासाठी,…तुझा बदला पूर्ण करण्यासाठी ना…मग आता वेळ आली आहे, हे सगळे आपल्या बरोबर आहेत…प्लिज सगळं सांगूया त्यांना….येताना कोमलच्या फोटोशी तुला बोलताना आणि मग फोटो पर्समध्ये टाकताना बघितलंय मी…ती सुद्धा वाट बघतेय छू.”…

अज्ञाताची चाहूल : (भाग : 47)

पण त्या बाईव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीने त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं…आधी प्रशांतशी झालेलं बोलणं आणि मग हा दुसरा फोन ..आणि योगायोगाने दोन्ही फोनवर झालेलं संभाषण हिंदीत होतं…प्रशांत आणि तो ठरवून हिंदीतून बोलले होते, आणि दुसरा फोन ज्याचा होता, तो त्याचा मित्र हिंदीच बोलायचा…त्यामुळे हे सगळं संभाषण त्या व्यक्तीला समजतही होतं….शरीर साथ देत नव्हतं तरी कानात…