The ‘Unforgotten’

“It’s not about being strong. Have you heard the word ‘unforgotten’?”

“Well, yeah…what’s about it now?”

“What do you think it means?”

दिव्यत्वाची प्रचिती

रात्रीचे दिड-दोन वाजले असतील. पण आज तिचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. झोप लागत नाही म्हणून ती उठली. बेडरूममधून हलक्या पावलांनी बाहेर आली. अगदी आवाज न करता किचनमध्ये येऊन तिने ग्लासभर पाणी प्यायलं. तहान लागल्यामुळे नाही खरं तर…उगीचच. झोप का बरं लागत नाहीये आज?

Covid Diaries : क्वारेनटाईनच्या युगात, क्वालिटी टाईमच्या शोधात….

सध्या क्वारेनटाईनच्या युगात “स्पेंडिंग क्वालिटी टाईम विथ फॅमिली”, “पॉझिटिव्ह इफेक्ट्स ऑफ क्वारेनटाईन” वगैरे असल्या पोस्ट दिसल्या की टचकन डोळ्यात पाणीच येतंय. आणि त्या पोस्ट वाचल्या की आपण स्वतः सोडून सगळं जग कसं क्वालिटी टाईम स्पेंड करतंय हा विचार तर मनच पोखरून टाकतोय हो…

तसं माझ्या घरकुलात सुद्धा क्वालिटी टाईम स्पेंड होतोय, नाही असं नाही,….. असं स्वतःला समजावत असताना हे चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतंय…

The colors of life

Is a friend supposed to talk with you and give you the solutions always?

Can’t someone who can’t talk with you or solve your problems but be by your side always be your friend?

अज्ञाताची चाहूल : (भाग : 50)

“हम्म…म्हटलं बघूया सौ. सायली सुजय साने काय करतायत नक्की? आमचं ऐकलं नाहीस ह्याचा पश्चात्ताप होतोय की नाही तुला ते बघूया म्हटलं…” “ईशा….मी परत सांगतेय तुला..आता मला वैतागायला होतंय..मला त्या नावाने हाक मारू नकोस…” ——————————आता पुढे ———————–   “ओके..राहिलं….आता बायकोलाच ते नाव नकोसं झालं असेल तर बिचाऱ्या त्या नवऱ्याने तरी काय करावं?” ईशा आता दात काढत…

अज्ञाताची चाहूल : (भाग : 49)

“येस….माई आजी म्हणते ते बरोबर आहे” सायली एकदम ओरडली. “योजना असते तिथे मार्ग असतोच…आपल्या हातात पुरावा नाहीये पण वेळ आहे. दोन महिने…” ————————-आता पुढे —————— “कसले दोन महिने?” ईशा   “अगं म्हणजे मूव्ही दोन महिन्यात रिलीज होतोय बरोबर? ते दोन महिने आहेत आपल्या हातात…” सायली   “हो पण त्याचं काय?” अनिकेत   “कोमलची कादंबरी आणि…

अज्ञाताची चाहूल : (भाग : 48)

“मला माहित आहे पुढचं सगळं तू तुझ्या तोंडून नाही सांगू शकणार…पण ह्यांना कळायला तर हवंच ना…तू इथे येण्याचं ठरवलंस ते कशासाठी, त्या सुजयला शोधण्यासाठी,…तुझा बदला पूर्ण करण्यासाठी ना…मग आता वेळ आली आहे, हे सगळे आपल्या बरोबर आहेत…प्लिज सगळं सांगूया त्यांना….येताना कोमलच्या फोटोशी तुला बोलताना आणि मग फोटो पर्समध्ये टाकताना बघितलंय मी…ती सुद्धा वाट बघतेय छू.”…

अज्ञाताची चाहूल : (भाग : 47)

पण त्या बाईव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीने त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं…आधी प्रशांतशी झालेलं बोलणं आणि मग हा दुसरा फोन ..आणि योगायोगाने दोन्ही फोनवर झालेलं संभाषण हिंदीत होतं…प्रशांत आणि तो ठरवून हिंदीतून बोलले होते, आणि दुसरा फोन ज्याचा होता, तो त्याचा मित्र हिंदीच बोलायचा…त्यामुळे हे सगळं संभाषण त्या व्यक्तीला समजतही होतं….शरीर साथ देत नव्हतं तरी कानात…

अज्ञाताची चाहूल : (भाग : 46)

“अम्मा …” असं ओरडतच ती धावली. सगळ्या गर्दीला बाजूला करत अम्मापाशी गेली…अम्मा समोर निपचित पडली होती…डॉक्टरांना तिची नाडी लागत नव्हती. त्यांचे शर्थीचे प्रयत्न चालले होते…एका क्षणी अम्मा थोडे डोळे उघडून आपल्याकडे बघतेय असं कोमलला वाटलं…पण एकच क्षण …त्यानंतर तिने डोळे मिटले ते कायमचेच. —————————-ह्यानंतर पुढे———————-   सुन्न होऊन ती किती वेळ तिथेच बसून होती, तिला…

अज्ञाताची चाहूल : (भाग : 45)

दोन दिवसांनी त्याच गावात आमचा साखरपुडा झाला. कटनीहून निघून मला त्या दिवशी आठ दिवस झाले होते. साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघालो आणि संध्याकाळी उशिरा कटनीला पोहोचलो. तिथून निघाल्यावर मी ठरवलं, आता कोमलला फोन करायचाच नाही…एकदम जाऊन, आपल्या साखरपुड्याची न्यूज द्यायची आणि सरप्राईझ द्यायचं असं मी ठरवलं. कधी एकदा कोमलला भेटते असं मला झालं होतं. तिच्याशी…